यावल (प्रतिनिधी)। येथील बोरावल गेट जवळील रहिवासी गफ्फार हमदु पटेल यांचे काल (दि.२४) राहत्या घरी सायंकाळी निधन झाले. मागील आठवडयात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ते गंभीर जख्मी झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
अपघातात जखमी झालेल्या गफ्फार पटेल यांचे निधन
6 years ago
No Comments