Home आरोग्य अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी घेतला ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस (व्हिडिओ )

अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी घेतला ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस (व्हिडिओ )

0
30

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

‘कोविशील्ड’ कोरोना लसीकरण प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार यांचेसह आरोग्य यंत्रणेचे डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले लाभार्थी ठरले अधिष्ठाता डाॅ. रामानंद, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ जमादार यांना लस देण्यात आली.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/322210009080857

 


Protected Content

Play sound