Home धर्म-समाज अजित डोवल यांच्या निवास्थानात अज्ञाताचा घुसण्याचा प्रयत्न

अजित डोवल यांच्या निवास्थानात अज्ञाताचा घुसण्याचा प्रयत्न

0
21

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या शासकीय निवासस्थानात एका अज्ञात व्यक्ती प्रयत्न करत असतांना सुरक्षा दलांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

 

अजित डोवल यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून ती अज्ञात व्यक्ती एक कार चालक आहे. त्याची मानसिक स्थिती स्थिर नाहीए, असं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेबाबात दिल्ली पोलिसांकडून अधिक दिली जाण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound