रावेर पिपल्स बँकेत सहकार पॅनलचे उमेदवार जाहीर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी रावेर पिपल्स बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकसाठी सहकार पॅनल तर्फे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.दि २९ मे माघारीची तारीख असून दहा जुनला मतदान होणार आहे.

 

रावेर पिपल्स बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकसाठी सहकार पॅनल मध्ये ओबिसी मतदार संघात ज्ञानेश्वर हरीभाऊ महाजन जनरल मतदारसंघात राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, पंकज राजिव पाटील, यशवंत व्यंकटराव पाटील, यादवराव विष्णु पाटील, सोपान बाबुराव पाटील, ई.जे.महाजन, विपिन विजय राणे, कैलास दयालदास वाणी, महीला राखीव मतदारसंघ पुष्पाबाई गणेश महाजन, मिराबाई चंपालाल राऊत, भटक्याविमुक्त जाती जमाती महेंद्र राजराम पवार, अनुसूचित-जाती-जमाती राखीव मतदारसंघ विनोद नारायण तायडे हे उमेदवार असणार आहेत.

Protected Content