Home Cities अमळनेर युवा परीट मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम

युवा परीट मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम

0
48

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील युवा परीट (धोबी)मंडळातर्फे नुकताच हळदीकुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ .पुष्पलता पाटील होत्या. प्रमुख पाहुण्या विधान परिषदेच्या आमदार सौ .स्मिता वाघ उपस्थित होत्या त्यांनी समाजातील भगिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सौ .सुनंदा जाधव, सौ. कल्पना चित्ते, सौ. सुजाता वाघ, सौ. चित्रा जाधव. सौ .वंदना जाधव, सौ. खताबाई नेरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी अमृत जाधव ,गोरख चित्ते ,रविंद्र जाधव , दीपक वले, अनिल वाघ, मधुकर निंबाळकर, गंगाराम वाल्हे, मोतीलाल जाधव, अनिल वाल्हे ,विनोद जाधव, गणेश नेरकर, भास्कर वाल्हे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंडळाचे सचिव विजय वाघ सर यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound