Home क्राईम विटवा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

विटवा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0
37

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील विटवा येथील २३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धटना आज दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विटवा येथील रहिवाशी आकाश वानखेडे (वय २३) या तरूणाने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेतल्याचे दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलिसात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound