Home Cities जळगाव ओरिएंट स्कूलमध्ये योग शिबीर उत्साहात

ओरिएंट स्कूलमध्ये योग शिबीर उत्साहात


WhatsApp Image 2019 03 11 at 9.09.41 PM

जळगाव । मूळजी जेठा महाविद्यालयांतर्गत सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा अंड नॅचरोपॅथी विभागातर्फे द्वितीय वर्षात अभ्यासक्रमांतर्गत लघुशोध प्रबंध देण्यासाठी योग विभागाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या सौ. वैशाली मेंडकी व सौ. सायली पाटील यांनी शहरातील ओरिएंट स्कूल ऑफ सीबीएससी या शाळेत 90 दिवसाचे योग शिबिर यशस्वीरित्या पुर्ण केले.

 

या आयोजित केलेल्य शिबीरात ओमकार साधलर, ध्यान, भावना, प्रार्थना, प्राणायाम, योग्य प्रक्रिया घेण्यात आल्या. नव्वद दिवसांचे हे शिबिर नुकतेच संपन्न झाले असून शिबिरासाठी सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या विभागप्रमुख सौ. आरती गोरे यांनी बहूमोल मार्गदर्शन केले.

WhatsApp Image 2019 03 11 at 9.09.38 PM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound