यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोसगाव येथील रहिवासी जिल्हा परिषदचे सेवानिवृत शिक्षक धुडकु आनंदा पाटील (वय-७६) यांचे आज 19 जुलै रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते प्रवीण धुडकु पाटील व राजेंद्र धुडकु पाटील यांचे वडील होत.
सेवानिवृत्त शिक्षक धुडकू पाटील यांचे निधन
5 years ago
No Comments