यावल मुख्याध्यापक एम. के. पाटील यांना ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’

यावल प्रतिनिधी । येथील मुख्याध्यापक मनोहर पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमशिल कार्य केल्याबद्दल शिक्षक भारती जळगाव संघटनेच्या वतीने “उपक्रमशील शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या प्रसंगी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक  अतुल वसंत पाटील,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश  येवले, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते,नगरसेवक समीर शेख मोमिन, ,धिरज महाजन,गणेश महाजन,आशीश पाटील सर, प्रशांत पाटील, सामाजीक कार्यकर्ता गणेश जोशी, राष्ट्रवादीचे नरेंद्र शिंदे,गोलू माळी,रमेश शेठ जोगी,डॉ सागर चौधरी, पत्रकार भरत कोळी, साने गुरूजी उच्च माध्यमीक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक  एस टी ताडेकर सर तसेच शिक्षक, व शिक्षिका, शिक्षके तर कर्मचारी आदी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content