Home Cities जळगाव महिला दिनानिमित्त विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

महिला दिनानिमित्त विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Protected Content

Play sound