जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेहरू नगर शिरसोली रोड परिसरातील महिलांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी परिसरातील मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अमोल वाणी, ओम बेंडाळे, जयेश पाटील, हितेश मराठे, आदित्य थोरात, शुभम थोरात, प्रवीण हटकर, पंकज हटकर, कल्पेश शिंदे, प्रथम जगताप, उत्कर्ष चौधरी, हेमंत चौधरी, विकास हटकर, राधाबाई बारी, कमलबाई चांदेकर, टीना भंगाळे, वंदना वाणी, पुष्पा अस्वार, लताबाई वाणी, ज्योती भोळे, अलकाबाई थोरात आदींची उपस्थित होते.