Home प्रशासन जलसंपदा मुंबई येथील खडसेंच्या निवासी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व शिंगणे यांनी घेतली भेट

मुंबई येथील खडसेंच्या निवासी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व शिंगणे यांनी घेतली भेट

0
37

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी एकनाथराव खडसे यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले. पक्ष संघटन आणि विविध विषयांवर चर्चा देखील केली. यावेळी जळगाव जामोद बाजार समिती माजी सभापती प्रसेनजीतजी पाटील, जळगाव जि प माजी गटनेते विनोदभाऊ तराळ, संदिपभाऊ देशमुख, विजयभाऊ सोनार, गणेशभाऊ तराळ उपस्थित होते

 


Protected Content

Play sound