कासोदा प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या वनकोठे गावांचे बसस्थानकाचे शेडचे दोन ते तीन सिमेंटचे पत्र फुटलेले असुन याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असुन प्रवाश्यांना कडक्याच्या उन्हांत उभे राहावे लागत आहे. तर प्रवासी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व वयोवृद्ध, म्हातारे माणसांना उन्हाचा त्रास होत असुन यांचे देखील हाल होत आहे. तर गाईच्या गोठ्या सारखी घाणाऱ्या बसस्थानकाच्या शेडची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाश्यांसह नागरीकांची होती आहे.
वनकोठे येथील बसस्थानकाच्या शेडची दुरावस्था (व्हिडीओ)
6 years ago
No Comments