Home Cities जामनेर ज्ञानगंगा महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

ज्ञानगंगा महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

0
30

jamner 2

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा महाविद्यालयात आज दि. १९ रोजी सकाळी ९ वाजता स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

त्यावेळी विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकटी करणासाठी मतदान करणे किती गरजेचे आहे. ते नाट्यकातून सादरीकरण करत मतदारांना पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांनी आपला परिसर जागृत केला. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांनी सर्व मतदारांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले. रॅलीचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.


Protected Content

Play sound