Home आरोग्य मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेला डीवायएसपी नरेंद्र पिंगळेंची भेट

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेला डीवायएसपी नरेंद्र पिंगळेंची भेट

0
25

रावेर प्रतिनिधी । मध्य प्रदेश महाराष्ट्र सिमा चोरवडच्या तपासणी नाक्याला उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी केली.

रावेर पोलिस स्टेशन  हद्दीतील चोरवड आंतराज्यिय आरटीओ  तपासणी नाका येथे कोरोना व्हायरस  संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे पिंगळे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी संयुक्त पोलीस तपासणी नाक्यास भेट दिली. यावेळी एएसआय इस्माईल शेख, पो ना  संदीप पालवे,पो कॉ  श्रीकृष्ण चाटे दोन्ही ट्राफिक भुसावळ,होमगार्ड   गोविंद गायकवाड,होमगार्ड  नितीन शिरतुरे कसुन वाहनांची  तपासणी संदर्भात मार्गदर्शन केले टेंट लावण्यात आला आहे. परंतु वायरलेस सेट लागलेला नाही, तपासणीत आरटीओ इंस्पेक्टर महेश देशमुख सुद्धा  तपासनीस सहकार्य करीत आहेत.

 


Protected Content

Play sound