जळगाव प्रतिनिधी । सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण अहिराणीतील एक धम्माल कविता पाहू शकतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानातील विविध बाबींवर विलक्षण भेदक भाष्य केलेले असते. यात राजकारणावर मल्लीनाथी तर अनेक जण करत असतात. यातून अनेक धम्माल व्हिडीओज व्हायरल होत असतात. याच प्रकारचे विविध व्हिडीओज आपल्याला https://livetrends.news वर पहायला मिळणार आहे. अशाच प्रकारचा हा व्हिडीओ आपल्यासाठी सादर आहे. हा व्हिडीओ एम ४ मराठी या वाहिनीच्या सौजन्याने प्रसिध्द करण्यात येत आहे. पहा…अनुभवा आणि अवश्य शेअर करा !
https://www.facebook.com/ahirani786/videos/1801019693338112