विनायक महाजन धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक

dharangaon umedvar

धरणगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष आणि आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे धरणगाव तालुका संघटक विनायक एस.महाजन हे शहराच्या आगामी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

 

धरणगाव ही त्यांची सासुरवाडी असून गावात त्यांचा जनसंपर्क आणि मित्र परिवार मोठा आहे. ते या पदासाठी उमेदवारी करणार आहेत.

Protected Content