
चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रताप विद्या मंदिरचे सेवानिवृत्त शिपाई विजयलाल जीवनलाल गुजराथी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले.
विजयलाल गुजराथी यांच्या पश्चात धर्मपत्नी,एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. ते स्वरूप गुजराथी यांचे वडिल तर चोपडा पिपल्स कॉ ऑफ बँकचे ब्रॅच मॅनेजर किशोर रतीलाल गुजराथी यांचे सासरे होत. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ६:३० वाजता राहते घर गुजराथी गल्ली येथून निघणार आहे.