Home आरोग्य विद्यापीठात तंबाखू व्यसनमुक्तीकरीता सामूहिक शपथ

विद्यापीठात तंबाखू व्यसनमुक्तीकरीता सामूहिक शपथ


tambaku news

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तंबाखू व्यसनापासून परावृत्त राहण्यासाठी सामुहिक शपथ घेण्यात आली.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी उपस्थितांना सामुहिक शपथ देऊन विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्राचार्य अनिल राव, व्यवस्थापन परिषद सदस्य्‍ दिलीप पाटील, संचालक डॉ. पंकजकुमार नन्न्वरे, प्रा.ए.एम.महाजन आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound