Home Cities चाळीसगाव आमदार उन्मेष पाटील यांची पत्रकार परिषद ( व्हिडिओ )

आमदार उन्मेष पाटील यांची पत्रकार परिषद ( व्हिडिओ )


unmesh patil1

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट जाहीर केले आहे. भाजपच्या या धक्कातंत्रानंतर आ.पाटील यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत पक्षाने आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिले असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

 

बघा LIVE : आमदार उन्मेष पाटील काय म्हणताय आपल्या उमेदवारी बाबत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound