Home Cities एरंडोल एरंडोल येथे उन्मेश पाटील यांची प्रचार रॅली

एरंडोल येथे उन्मेश पाटील यांची प्रचार रॅली

0
37

WhatsApp Image 2019 04 18 at 12.27.06 PM

एरंडोल (प्रतिनिधी)  भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उन्मेश पाटील यांची ग्रामीण भागातील दौरा आटोपून सायंकाळी कासोदा गेट पासून भव्य रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या घरी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

 

याप्रसंगी माजी आमदार चिमणराव पाटील, नामदार उज्वला मच्छिंद्र पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील,  रमेश महाजन, उप नगराध्यक्ष नितिन महाजन, अतुल महाजन,  नगरसेविका जयश्री पाटील,  आरती महाजन,  प्रतिभा पाटील,  दर्शना ठाकूर, छाया दाभाड़े,  प्रमोद महाजन,  भाजप शहराध्यक्ष निलेश परदेशी,  कुणाल महाजन,  वासुदेव पाटील,  माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,  माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर भाऊ,भिका भाऊ कोळी,  संभाजी चव्हाण,  राजेन्द्र पाटिल, प्रशांत महाजन,  भूषण जगताप, मधुकर देशमुख,  जगदीश ठाकुर, पिंटू राजपूत, सचिन विसपुते,  परेश बिर्ला,  राजेश महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. धरणगाव रस्त्यावर असलेल्या प्रचार कार्यालयात सांगता करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound