Home करियर विद्यापीठाच्या प्र. कुलगुरूपदी डॉ. एस. टी. इंगळे

विद्यापीठाच्या प्र. कुलगुरूपदी डॉ. एस. टी. इंगळे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या प्र. कुलगुरूपदी डॉ. एस. टी. इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

डॉ. एस. टी. इंगळे हे सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र. कुलगुरू म्हणून कार्यरत होते. आज त्यांची पुढील पाच वर्षांसाठी याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंगळे हे पर्यावरणशास्त्र या विभागाचे प्रमुख असून आता त्यांच्याकडे विद्यापीठातील महत्वाचे पद सोपविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound