धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे बुधावरी १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन जण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना धरणगाव पोलीसांनी अटक केली आहे.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण बुधवारीर १६ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र, ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी पथकाला पिंप्री गावात रवाना केले.
या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला. एका दुकानावर अखेर दोघं सापडले. त्यानुसार प्रवीण नंदलाल जैस्वाल (रा. खंडवा) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. जळगाव), असे संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले . पुढील कारवाई करण्यात येत आहे.