Home Cities जळगाव वन फॅमिली वन ट्री उपक्रमातर्गंत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

वन फॅमिली वन ट्री उपक्रमातर्गंत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आर्या सोशल फाउंडेशन, बहुभाषिक ब्रम्ह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि मूळजी जेठा महाविद्यालय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने
वन फॅमिली वन ट्री या उपक्रमा अंतर्गत १००० वृक्ष वाटपाचा कार्यक्रम काव्यरत्नवली चौक येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ वकील सुशील अत्रे, जळगाव ट्रॅफिक विभागाचे प्रमुख देविदास हिंगोले, दीपक जी जोशी, अविनाश जी नांदेडकर आयोजक डॉ. अजित दादा नांदेडकर, अमोल जोशी, भुषण जोशी, दर्शन उपासनी, भारत जोशी, सौरभ रणदिवे, औदुंबर कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, भावेश शर्मा, राजेश कुलकर्णी उपस्थित होते.


Protected Content

Play sound