Home धर्म-समाज शौचालय प्रकरण; रावेर बीडीओंची पोलीस स्टेशनला उपस्थिती

शौचालय प्रकरण; रावेर बीडीओंची पोलीस स्टेशनला उपस्थिती

0
103

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आज रावेर पोलीस स्टेशनला शौचालय घोटाळा प्रकरणी तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांच्याकडे उपस्थिती दिली. यामुळे शहरात एकच चर्चा होती.

रावेर पंचायत समिती मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत असतांना या गुन्हा संदर्भात लवकरच दोषरोपपत्र न्यायालय दाखल होणार असतांना आज अचानक पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी रावेर पोलिस स्टेशनला तपास अधिकारी यांच्याकडे उपस्थिती दिली.

दरम्यान शौचालय घोटाळा प्रकरणाच्या तांत्रीक बाबीं संदर्भात गट विकास अधिकारी आले असल्याची मोघम माहीती तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी दिली.


Protected Content

Play sound