क्राईमराज्यराष्ट्रीय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान उडवण्याची धमकी ! By जितेंद्र कोतवाल - September 6, 2020 0 19 FacebookTwitterPinterestWhatsApp मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दुबईतून आले धमकीचे फोन. धमकी देणाऱ्याकडून दाऊद इब्राहीमचा हस्तक असल्याचा दावा. ( सविस्तर तपशील लवकरच )