Home राजकीय खडसे परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

खडसे परिवाराने बजावला मतदानाचा हक्क


khadse parivar
 

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोथळी येथे माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्यासोबत यावेळी महानंदा दूध संघच्या अध्यक्षा मंदाताई एकनाथराव खडसे, भाजप उमेदवार खासदार रक्षाताई खडसे,  जेडीसीसी बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, स्व.निखीलभाऊ खडसे प्रतिष्ठान अध्यक्षा शारदाताई चौधरी या उपस्थित होत्या. यासार्वनी देखील आपल्या मतदानाचा हक्क कोथळी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी बजावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound