Home Cities जळगाव जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण


 

b1d81091 bfec 4735 a5e4 8224ce1865f2
 

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

 

यावेळी जिल्हा समन्वयक जिल्हा समन्वयक विकास पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, जिल्हा सरचिटणीस जयप्रकाश महाडिक,जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मीनल पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मंगलाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रतिभा शिरसाठ, महिला महानगराध्यक्ष नीला चौधरी, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, सेवादलाचे वाय.एस.महाजन, मीडिया प्रमुख सलीम पिंजारी, चिटणीस संजय चव्हाण, माजी महापौर गणेश सोनवणे आणि जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound