Home राजकीय युतीला 230 जागा मिळतील ; भाजपच्या सर्वेक्षणाचा अंदाज

युतीला 230 जागा मिळतील ; भाजपच्या सर्वेक्षणाचा अंदाज


BJP Shiv Sena alliance
 

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने नुकताच एक सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला २३० मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

सर्व्हेमधील माहितीनुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे पारडे जड असेल. त्यानुसार भाजपला 288 पैकी 160 जागा मिळतील. तर शिवसेनेला 288 पैकी केवळ 90 जागा मिळतील असा दावा भाजपच्या सर्व्हेत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी येत्या विधानसभेत एकत्र लढल्यास त्यांना 288 पैकी केवळ 38 जागा मिळतील अशी शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.


Protected Content

Play sound