मागील सहा महिन्यात फडणवीसांनी घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी मागवल्या

uddhav thackeray

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागील सहा महिन्यात घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

store advt

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत असल्याचे सांगून श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्या अहवालातूनही ठाकरे फडणवीसांची कोंडी करणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात अखेरच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय बारकाईने तपासला जाणार आहे. त्यामुळे अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अंगात धडकी भरली आहे.

error: Content is protected !!