Home करियर चाळीसगाव येथे टीचर्स ट्रेनिंग कार्यशाळा उत्साहात

चाळीसगाव येथे टीचर्स ट्रेनिंग कार्यशाळा उत्साहात


WhatsApp Image 2019 03 05 at 5.18.44 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील बि.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी कॉमर्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे आयोजीत टीचर ट्रेनींग कार्यशाळा हेरिसन पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे घेण्यात आले.

कार्यक्रमात स्कूलचे मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सलमान पठाण तसेच शिक्षकांना मार्गदर्शन प्रा.आर.आर.बोरसे व प्रा.सौ.पी.बी सोनवणे केले तर आभार मनोगत प्रतिभा पटिल यांनी केले. तसेच महाविद्यालयाचा इंग्रजी विभागातील विद्यार्थीचे ही सहभाग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound