Home राज्य टाटा मोटर्स-महाराष्ट्र सरकार करार; दुष्काळग्रस्त भागात जलसाठे संवर्धन करणार

टाटा मोटर्स-महाराष्ट्र सरकार करार; दुष्काळग्रस्त भागात जलसाठे संवर्धन करणार


मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स आणि राज्य सरकारच्या मृदा व जलसंधारण विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये १,५०० अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 


Protected Content

Play sound