
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे देवपूर येथील रहिवाशी तापाबाई मोहन माळी (वय 82) यांचे काल (शुक्रवार) वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
धुळे देवपूर वृंदावन कॉलनीमधील रहिवाशी साहेबराव मोहन माळी यांच्या तापाबाई या मातोश्री होत्या. 31 मे शुक्रवार रोजी संध्याकाळी 5.30 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10 वा कापडणे येथून निघणार आहे.