Home Cities पाचोरा पाचोऱ्यात भाजपच्या ‘मन की बात’ मोहिमेस प्रारंभ ( व्हिडीओ )

पाचोऱ्यात भाजपच्या ‘मन की बात’ मोहिमेस प्रारंभ ( व्हिडीओ )


WhatsApp Image 2019 03 06 at 4.28.35 PM

पाचोरा (प्रतिनिधी)। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘मन की बात’ या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या माहिमुळे पाचोरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांन मार्फत या मोहिमेतुन सर्वसामान्य जनतेचे ‘मन की बात’ या परिपत्रावरती आपल्याला होत असलेल्या प्रश्नाबाबत व तमाम जनतेच्या मनात भाजप सरकारने काय करायचे आणि काय करू नये, यासाठी पंतप्रधान यांच्यापर्यंत पाठवण्याची संकल्प केले आहे.

आपले नाव व पत्ता पाठवण्याचे आवाहन केले असून ही मोहीम छत्रपती शिवाजी चौकात येथील मंडप लावून करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिक्षण सभापती पोपटतात्या पाटील, सदाशिव पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, उपशहराध्यक्ष वीरेंद्र पाटील, प्रदीप पाटील, सुधीर पाटील यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound