Browsing Tag

zakir naik

झाकीर नाईकला झटका : आयआरएफवरील बंदी वाढविली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक यांच्या इस्लामीक रिसर्च फाऊंडेशन म्हणजेच आयआरएफ या संस्थेवरील बंदी केंद्र सरकारने पाच वर्षे वाढविली आहे.
error: Content is protected !!