Browsing Tag

vinod taral

माफदाच्या राज्याध्यक्षपदी विनोद तराळ

जळगाव प्रतिनिधी । प्रतिथयश कृषी व्यावसायिक तथा राष्ट्रवादीचे माजी जि.प. गटनेते विनोद तराळ यांची महाराष्ट्र राज्य अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदा या संस्थेच्या राज्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
error: Content is protected !!