Browsing Tag

vasundhara group

बळीराजाच्या मदतीला वसुंधरा समूहाची धाव : चार शॉपी कार्यरत

पुणे प्रतिनिधी । शेतकर्‍यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा तसेच सेंद्रीय पध्दतीचा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचावा यासाठी वसुंधरा समूहाने आघाडी घेतलेली असून अवघ्या १५ दिवसांमध्ये चार शॉपीज सुरू करण्यात आल्या आहेत. वसुंधराचे यश…