Browsing Tag

varsha gayakwad

राज्यातील शिक्षण सेवकांची लवकरच मेगा भरती !

मुंबई प्रतिनिधी । राज्यात तब्बल ६ हजार १०० शिक्षण सेवकांची आता लवकरच भरती होणार असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
error: Content is protected !!