Browsing Tag

vandana parmar

पु. ना. गाडगीळ कला दालनात प्रा वंदना पवार यांचे स्त्री केंद्रीत चित्रप्रदर्शन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रा. वंदना परमार यांचे ज्योस्त्निका हे खास महिलांना समर्पित असणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रा. वंदना परमार या जळगावतील ललिल कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.…