सीएसएमटी येथे पदचारी पुल कोसळला; तीन ठार, 34 जखमी
मुंबई वृत्तसंस्था । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी हिमालया पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात तिघांचा मृत्यू असून या दुर्घटनेत 34 जखमी झाले आहेत. शिवाय या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईच्याबाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान … Read more