ठाकूर समाजातर्फे होलिकोत्सव साजरा
अमळनेर प्रतिनिधी । येथिल ठाकूर जमातीच्या वतीने शिमगा उत्सवास आज होळीला अग्नी देऊन सुरवात झाली आहे.
ठाकूर जमातीचा प्रमुख सण म्हणून पारंपरिक पद्धतीने होळी मोठ्या उत्साहात ठाकूर समाजाने सामूहिकपणे एकत्र येत होळी रे होळी च्या जल्लोषात…