मतभेद विसरून, युतीधर्म पाळून भाजपाचा प्रचार करणार – गुलाबराव वाघ ( व्हिडीओ )
जळगाव (प्रतिनिधी) युतीचा निर्णय झाल्यानंतर उमेदवार कोण हा विषय फारसा महत्वपूर्ण रहात नाही, त्यामुळे जळगाव मतदार संघात भाजपाने कुणालाही उमेदवारी दिली तरी युतीधर्म पळून आम्ही त्याचा प्रचार करणार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन आज शिवसेनेचे…