आधीच्या निवडणुकीची प्रभाग रचना कायम ठेवा-संभाजी ब्रिगेडची मागणी
बोदवड प्रतिनिधी | नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत आधीच्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.