पहूर पेठ येथे महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा ( व्हिडीओ )
पहूर ता.जामनेर (वार्ताहर) । पहूर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिलीप बेदमुथा यांच्या तर्फे जयंतिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान महावीर यांची प्रतिमा भव्य दिव्य अशा रथावर ठेवून प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.…