पहूर येथे मध्यरात्री तीन ठिकाणी चोरी; 28 हजार रूपये लंपास
पहूर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगर येथे तीन ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी चोरी करून 28 हजार रूपये लंपास केल्याची आज पहाटे उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथील संतोषी माता नगरातील दिपक मनोहर…