पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडी मेळाव्याला प्रतिसाद
पाचोरा प्रतिनिधी । शहरातील आशिर्वाद हॉल येथे घेण्यात आलेल्या पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडी मेळाव्या भरपावसात तालुक्यातील महिलांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आशिर्वाद हॉलमध्ये आज दुपारी 2 वाजता झालेल्या महिला मेळाव्यात शिवसेनेच्या शिवशाही विचारांना गावोगावी व घरोघरी पोहचविण्याचा निर्धार यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला. ‘महिला शक्ती हिचं उद्या’ची गरज असुन सर्व … Read more