Browsing Tag

malhar help fare

मल्हार हेल्प फेअरला प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । लाईफ इज ब्युटिफुल फाऊंडेशन आयोजित मल्हार हेल्फ फेअरला आज सायंकाळी प्रारंभ करण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते मल्हार हेल्प फेअरचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी…