Browsing Tag

live trendsa news

रामेश्वर कॉलनीत तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील 21 वर्षीय तरुण हातात अडीच फुटाची लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात आर्म ऍक्ट…
error: Content is protected !!