पाचोरा येथे मजुरांनी वाचवले नीलगाईचे प्राण

nilgai pachora

  पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर अविनाश देशमुख यांच्यासह मजुरांनी नीलगाईचे  प्राण वाचवले आहे. याबाबत माहिती अशी की, कॉन्ट्रॅक्टर अविनाश देशमुख हे खडकदेवळा धरणाकडून नेहमी प्रमाणे साईटवर जात होते. अचानक देशमुख यांना धरणाच्या पाण्यात निलगाय बुडत असल्याचे चित्र दिसताच, त्यांनी तात्काळ नीलगायला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यासोबत सुनिल पाटील, जिभाऊ पाटील व प्रमोद पाटील यांनी देखील … Read more

Protected Content