जळगावातील छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात अल्प मूल्यात अत्याधुनिक सेवा (व्हिडीओ)
जळगाव प्रतिनिधी । खासगी वैद्यकीय सेवा अतिशय महाग झालेली असतांना शहरातील जळगाव पीपल्स बँकेच्या स्व. रामदास पाटील स्मृती सेवा संस्थेने चालवलेल्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात अत्यल्प मूल्यात अत्याधुनिक सेवा प्रदान करण्यात येत आहे.…